श्री काळाराम संस्थानच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

श्रीप्रभु श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सिता १४ वर्षाच्या वनवास कालावधीमध्ये गोदावरीच्या उत्तर तिरावर ह्याच परिसरात "पंचवटीत" वास्तव्यास होते. ज्या परिसरात प्रभुंची पर्णकुटी होती त्याच परिसरात सध्याचे नयन मनोहर 'श्री काळाराम मंदिर' आहे. प्रभुश्रीरामचंद्राच्या १४ वर्ष वनवासातील अंदाजे दहा साडेदहा वर्षानंतर अडीच वर्ष श्रीप्रभुश्रीरामचंद्र, लक्ष्मण, सितेसह ह्याच परिसरात वास्तव्यास होते. श्री प्रभुश्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेल्य ह्याच भूमिवर ह्याच परिसरात आजचे हे 'श्री काळाराम मंदिर' आहे.

श्री प्रभुरामचंद्र पंचवटीत वास्तव्यास आले त्या संदर्भात 'श्रीरामायण' संदर्भ पाहता वनवासात... श्रीप्रभुरामचंद्र प्रथम तमसा नदीकाठी आले. तमसा नदी ओलांडून भगिरथी नदीकाठी आले.

देणगी

श्री काळाराम मंदिर संस्थानाला देणगी देण्यासाठी येथे क्लिक करा.

मंदिराचा इतिहास

हल्लीचे अत्यंत नयन मनोहर शिल्पकलेचा नमुना असलेले हे मंदिर कै. खंडेराव त्रिंबक ओढेकर यांनी बांधले कै. खंडेराव त्रिंबक ओढेकर (सरदार रंगराव ओढेकर) यांनी सवाई माधवराव पेशवे ( पेशवेपद इ. स. १७७४-१७९५ ) यांचे सल्ला मसलतीने सन १७८० साली मंदिराचे बांधकामास सुरूवात केली.

श्रीरामरक्षेतील वरील श्र्लोका प्रमाणे गर्भगृहात मध्यभागी श्री प्रभुराम त्यांच्या उजव्या बाजुस लक्ष्मण व डाव्या बाजुस सिता ह्यांच्या मुर्ती असून समोरील सभामंडपात दास मारूती 'श्री राम जय राम जय जय राम' असा जप करीत हात जोडून प्रभू सेवेसाठी उभा आहे. ह्या

अधिक माहिती

छायाचित्रे

Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional Institutional

अधिक छायाचित्रे..