नाशिकबद्दल थोडक्यात

 • क्षेञफळ २५९.१३ चौ.मी. (महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्यादृष्टीने द्वितीय क्रमांक
 • नद्या गोदावरी, काश्यपी, दारणा, नासर्डी (नंदिनी).
 • लोकसंख्या १,६२०,०००
 • आय.एस.डी. ९१
 • एस. टी. डी. ०२५३ क्षेञफळ २५९.१३ चौ.मी. (महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्यादृष्टीने द्वितीय क्रमांक
 • नद्या गोदावरी, काश्यपी, दारणा, नासर्डी (नंदिनी).
 • लोकसंख्या १,६२०,०००
 • आय.एस.डी. ९१
 • एस. टी. डी. ०२५३
 • रस्त्याची लांबी ६५० कि.मी
 • राष्ट्रीय महामार्ग : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग,   नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग

 

 • कालाराम मंदीर ० कि.मी
 • सिता गुंफा ०.५ कि.मी
 • रामकुंड ०.५ कि.मी
 • तपोवन १ कि.मी
 • भक्तीधाम ०.५ कि.मी
 • सोमेश्वर ६ कि.मी
 • मुक्तीधाम ८ कि.मी
 • पाडंव लेणी ८ कि.मी
 • फालके स्मारक ८ कि.मी
 • औद्योगीक वसाहत सातपुर ८ कि.मी
 • त्रंबकेश्वर २२ कि.मी
 • चांभार लेणी ८ कि.मी
 • सप्तश्रुंगी देवी मंदीर ६० कि.मी
 • सापुतारा ८५ कि.मी
 • शिर्डी ९० कि.मी
 • शनी शिंगनापुर १७० कि.मी
 • गारगोटी, सिन्नर ३० कि.मी
 • औद्योगीक वसाहत सिन्नर ३० कि.मी
 • औद्योगीक वसाहत अबंड ८ कि.मी
 • कपालेश्वर मंदीर ०.५ कि.मी
 • यशवंत महाराज मंदीर ०.५ कि.मी
 • कालिका माता मंदीर ३ कि.मी
 • टाकेद तीर्थ ७१ कि.मी
 • श्री समर्थाचा मठ ६ कि.मी
 • मार्कण्डेय ६० कि.मी
 • कपीलधारा तीर्थ ४५ कि.मी
 • मालेगाव भूईकोट किल्ला १०० कि.मी
 • गोंदेश्वर मंदीर सिन्नर ३० कि.मी
 • देवमामलेदारांचे सटाणा ८९ कि.मी
 • नस्तनपुरचे शनिमंदीर ११५ कि.मी
 • अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल ६५ कि.मी
 • दिगंबर जैन मंदीर १२ कि.मी
 • बाल यशुचे मंदीर ८ कि.मी
 • धम्मागीरी ४० कि.मी

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

 • पहाटे
  ५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती
 • सकाळी
  ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी
 • सकाळी
  ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती
 • सकाळी
  १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती
 • दुपारी
  ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन
 • सांयकाळी
  ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती
 • रात्री
  ८:०० ते १०:०० किर्तन